mumbaikar

सहन करा.... बीएमसीचा मुंबईकरांना सल्ला

पाणी तुंबले तर मुंबईकरांनो सहन करा - बीएमसी

May 25, 2018, 10:15 PM IST

ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.

May 23, 2018, 02:52 PM IST

मुंबई | ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 12:45 PM IST

भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

भाजपाच्या स्थापनादिनाचं औचित्य साधून आज मुंबईत पक्षानं मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलंय. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे   राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने हा महामेळावा भरवला आहे. 

Apr 6, 2018, 10:08 AM IST

मुंबईत आणखी एक वाहतुकीचा पर्याय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 11:12 AM IST

मुंबई | मध्य रेल्वे | मेगा ब्लॉक | मुंबईकरांसाठी धिमा रविवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 01:28 PM IST

अगदी 8 ते 12 रुपयांत मिळणार बर्गर आणि बरच काही, पण.....

मुंबई एक असं शहर जिथे खवय्यांची चंगळ असते. 

Jan 10, 2018, 08:08 PM IST

एसी मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:57 PM IST

मुंबईकर आता प्रकाश प्रदूषणाचे बळी

मुंबईतील जिमखाने ठरतायेत प्रकाश प्रदूषणाचे स्त्रोत.

Nov 29, 2017, 05:03 PM IST

दादरकरांची शपथ, अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू घेणार नाही!

अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंडस ऑफ दादर या ग्रुपनं घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय. 

Nov 5, 2017, 07:08 PM IST

मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.

Oct 16, 2017, 12:50 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : मुंबईकर अजूनही धास्तावलेलाच

  29 सप्टेंबर रोजी घडलेल्या एलफिन्स्टन ब्रीजवरील दुर्घटनेनंतर सर्वसामान्य चाकरमानी आजही धास्तावलेलाच आहे. 

Oct 6, 2017, 11:23 PM IST