mumbaikar

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.

Sep 27, 2017, 12:28 PM IST

मुंबईकरांना वोल्वोच्या एसी बसमधून प्रवासाची संधी

मुंबईकरांना आता वोल्वोच्या एसी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळू शकते. यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

Jul 24, 2017, 08:48 PM IST

मुंबईकरांना विकेंडला पावसाचे सरप्राईज गिफ्ट

 विकेंडला पावसानं मुंबईकरांना सरप्राईज गिफ्ट दिलंय.. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कालपासून मुंबईसह राज्यभर जोरदार हजेरी लावलीये.. 

Jun 25, 2017, 12:57 PM IST

तरीही मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज

दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे.

May 17, 2017, 11:44 AM IST

मुंबईकरांच्या पायाखालची सावली भरदुपारी सरकली

आज शून्य सावली दिवस मुंबईतमध्ये अनुभवता आला. सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने १२.३६ च्या सुमारास सावली गायब झाली.

May 15, 2017, 02:43 PM IST

मुंबईकरांना मिळणार आणखी एक पासपोर्ट ऑफीस

लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.

Mar 19, 2017, 08:32 AM IST

एका कट्टर मुंबईकराचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...

Jan 27, 2017, 09:32 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी खुशखबर

 मुंबई महापालिकेच्या निवडणूका दृष्टीपथात आल्यानं मुंबईला चकाचक बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय...आचारसंहितेपूर्वीच महत्वाच्या कामांसाठी मंजूरी मिळवणं आणि ती कामं सुरु करणं हे लक्ष्य मुंबई महापालिका प्रशासनानं समोर ठेवलंय.

Nov 30, 2016, 10:08 PM IST

मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज

मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. 

Jul 11, 2016, 04:56 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये. 

Jul 2, 2016, 09:06 AM IST

मुंबईकरांची भूक भागवणारे डब्बेवाले सुट्टीवर

मुंबईकरांची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डब्बेवाले आठवडाभरासाठी सुट्टीवर गेले आहेत. मुळशी, मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर इत्यादी गावात ग्रामदेवता, कुलदैवतेची यात्रा असल्यामुळं डब्बेवाले गावी गेले आहेत. त्यामुळं 23 एप्रिलपर्यंत मुंबईतल्या डब्बेवाल्यांची डब्बे वाहतूक बंद राहणार आहे. 

Apr 18, 2016, 10:02 AM IST

'देशी'पॉर्न पाहण्यात मुंबईचा चौथा क्रमांक, दिल्ली टॉपला

भारतीयांना देशी पॉर्न पाहायला आवडतं.

Apr 7, 2016, 01:53 PM IST