मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Kawasaki disease: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या दीड वर्षाच्या मुलाला एका गंभीर आजाराने घेरलं आहे. हा आजार काय आणि याची लक्षणे काय? महत्त्वाचं म्हणजे हा आजार हिवाळ्यातच डोकं वर करतो.
Dec 8, 2024, 10:42 AM ISTमुनावर फारुकीच्या मुलाला झालेला 'हा' भयानक आजार; उपचारासाठीही नव्हते पैसे
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने नुकतेच आपल्या आयुष्यातील एक गौप्यस्फोट केले आहे. त्याने सांगितले, 'त्याचा मुलाला भयानक आजाराने ग्रस्त झालेला आणि त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.'
Dec 7, 2024, 05:54 PM ISTबिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता 'ही' सेलिब्रिटी, सुरक्षा वाढवली!
बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या कथित हत्येची जबाबदारीही लॉरेंस बिष्णोई टोळीने घेतली होती. अशातच आता सलमान खान शिवाय मुनव्वर फारुकी हा देखील बिष्णोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 15, 2024, 02:08 PM ISTअंकिता लोखंडे देणार गोड बातमी? मुनव्वर आणि अली मस्करी करत म्हणाले, 'पोटातं दुखतंय...'
Ankita Lokhande Good News : अंकिता लोखंडेचा कार्यक्रमातील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Oct 3, 2024, 04:45 PM ISTVIDEO| मुनावर फारूकीनं कोकणी माणसांची मागितली माफी
Munawar Faruqui Apologies For Kokani Remarks In Standup Show
Aug 13, 2024, 09:20 AM ISTकोकणी माणसासमोर अखेर मुनव्वर झुकलाच; 'कोकणावर खूप खूप प्रेम...' म्हणत माफिनामा, VIDEO
स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'कोकणी' माणसाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चांगलाच टीकेचा धनी बनला होता. अशातच आता त्याने कोकणी माणसासमोर गुडघे टाकून माफीनामा जाहीर केला आहे.
Aug 13, 2024, 08:28 AM IST'ही कोकणी लोकं...'; Munawar Faruqui वर मनसे आक्रमक, सोशल मीडियावर पडसाद
मुन्नवर फारुकी कुठे असेल तर कळवा, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. मुन्नवर फारुकीने कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.
Aug 12, 2024, 08:04 PM ISTमुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण
Munawar Faruqui Second Marriage: 'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टॅंड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसंबंधीत एक हैराण करणारा दावा केला जात आहे. काही रिपोर्टच्यामते मुनव्वर गुपचुप दुसरं लग्न केलं आहे. याचा एक फोटो व्हायरल झाला असून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
May 27, 2024, 06:09 PM ISTइफ्तार पार्टीसाठी बोलावून मुनव्वर फारुकीवर केला हल्ला? रेस्टॉरंटचा मालक आणि स्टाफनं फेकून मारली अंडी
Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीसोबत मुंबईतील मोहम्मद अली रोडवर घडला धक्कादायक प्रकार...
Apr 11, 2024, 01:28 PM ISTमुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीला घेतलं ताब्यात; नंतर केली सुटका, नेमकं काय झालं?
बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेने ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली.
Mar 27, 2024, 11:41 AM IST
Video: 'या' गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला Out केलं कोणाचा विश्वासच बसेना; स्वत: सचिनही थक्क
Watch Video Sachin Tendulkar Wicket: शतकांचं शतक झळकावणारा, जगातील कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं सामर्थ्य आजही असलेला सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.
Mar 7, 2024, 10:51 AM ISTMunawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
Munawar Faruqui: मुनाव्वर फारुकीच्या या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून पोलिसांनी त्यानंतर लाठी चार्ज केला आहे.
Feb 19, 2024, 12:24 PM ISTपहिला घटस्फोट, मग ब्रेकअप... आता सुष्मिता सेनच्या लेकीला डेट करतोय बिग बॉस विजेता?
Sushmita Sen's Daughter : सुष्मिता सेनच्या लेकीसोबत स्पॉट झाला 'बिग बॉस' विजेता, तर सोशल मीडियावर सुरु झाल्या डेटिंगच्या चर्चा
Feb 8, 2024, 04:18 PM ISTरियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी
'बिग बॉस 17'नंतरही या शोमधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. नेहमीच हे कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.
Feb 7, 2024, 03:55 PM ISTहद्दच झाली! मुनव्वर फारूकीला पाहण्यासाठी बिल्डिंगच्या एसीवर चढली महिला, Video तुफान व्हायरल
Woman Climbed To See Munawwar Faruqui : एका महिला फॅनने हद्दच पार केल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पहायला मिळतंय.
Feb 4, 2024, 08:18 PM IST