munawar faruqui

'मला घटस्फोट दे, मला जे पाहिजे ते...'; अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न धोक्यात

Ankita Lokhande wants divorce from Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या जेव्हापासून 'बिग बॉस 17' मध्ये गेले आहेत. तेव्हा पासून त्या दोघांची सतत भांडणं होत आहेत. 

Dec 21, 2023, 06:27 PM IST

ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'

Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा. 

Nov 5, 2023, 12:21 PM IST

कोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक

'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन. 

Oct 21, 2023, 06:10 PM IST

गर्लफ्रेंड नजिलासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर Munawar Faruqui स्पष्टचं बोलला

खरंच नजिलासोबत मुनव्वर फारुकीचं ब्रेकअप झालंय का? पोस्टमध्ये काय म्हणालाय वाचा 

Sep 16, 2022, 05:33 PM IST

मुनव्वर फारुकीचा धक्कादायक खुलासा, एक्स गर्लफ्रेंडवर...

मुनव्वर फारूकीला 'त्या' गोष्टीचा पश्चाताप, आता माफी मागावी असे त्याला वाटते, वाचा मुलाखतीतले धक्कादायक खुलासे  

Sep 1, 2022, 09:17 PM IST

'या' अभिनेत्याची कधीच चेष्टा करणार नाही, असं का म्हणाला Munawar Faruqui?

मुनावर फारुकी 'या' अभिनेत्याचा इतका आदर का करतो? कोण आहे हा बॉलिवूड अभिनेता?

Aug 23, 2022, 09:02 PM IST

चाहत्यांना मोठा धक्का, Lock upp 'स्टार' सेलिब्रिटी रूग्णालयात दाखल

'या' स्टार सेलिब्रिटीवर रूग्णालयात शस्त्रक्रिया, कोण आहे हा Lock upp 'स्टार' सेलिब्रिटी 

 

Jul 24, 2022, 01:16 PM IST

Lock UPP जिंकल्यानंतर Munawar Faruqui चं मोठं वक्तव्य; म्हणाला खऱ्या लॉकअपमध्ये...

स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीने शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'लॉक अप' जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं

May 8, 2022, 05:09 PM IST

कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’चा विजेता..ट्रॉफी, 20 लाख, आणि बरंच काही

मुंबईः 'लॉक अप' या रियालिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अखेर घोषित झाला आहे. लॉक अप शोचा पहिला विजेतेपदाचा मान मुनव्वरला मिळाला.

May 8, 2022, 07:53 AM IST

जवळिकता ते ब्रेकअप गाण्यावरील परफॉर्मन्स काय चाललंय मुनव्वर-अंजलीचं?

लॉक अप शोचा आज 7 मे रोजी आणि उद्या 8 मे रोजी फिनाले आहे.

May 7, 2022, 08:56 PM IST

अबे तुने क्या किया ये? Transwoman साईशानं Kiss करताच 'तो' विचित्रपणे वागला आणि....

मुनव्वरच्या शेजारी बसली आणि तिनं त्याला कवेत घेत गालावर किस केलं. 

 

Apr 28, 2022, 12:29 PM IST

लोकप्रिय अभिनेत्याची जीभ घसरली; आयुष्यात दोन गोष्टी गरम पाहिजेत, जेवण आणि....

एकांतात बोलायचं तेच तो जाहीरपणे बोलला आणि....

Apr 7, 2022, 04:53 PM IST

'लॉकअप'मधील ट्रान्सजेंडर साईशा शिंदे या कैद्याच्या प्रेमात, पाहून सगळेच हादरले

सारा खानशी बोलताना सायशा म्हणते, मला त्याच्यासाठी काहीतरी वाटत आहे, 

Mar 10, 2022, 07:54 PM IST