munciple election

फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी येत आहे.

Dec 24, 2020, 04:25 PM IST

अर्ध्या भावात कांदा, निवडणुकीआधी मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न

अर्ध्या भावात कांदा मिळत असल्याने झुंबड

Dec 7, 2019, 10:24 PM IST
 Mumbai Ground Report On Ramdas Kadam On Ahmednagar NCP And BJP Alliance In Munciple Election PT1M54S

मुंबई | 'भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रचत्न'

मुंबई | 'भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रचत्न'
Mumbai Ground Report On Ramdas Kadam On Ahmednagar NCP And BJP Alliance In Munciple Election

Jan 1, 2019, 03:15 PM IST

3 राज्यातील पराभवानंतर याठिकाणी भाजपचा 5-0 ने विजय

तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजपसाठी एक आनंदाची बातमी

Dec 19, 2018, 05:15 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या मिरा-भाईंदरमधील भाषणाचे ठळक मुद्दे

 मिरा भाईंदरमध्ये भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. 

Aug 17, 2017, 09:26 PM IST

नांदेडमध्ये ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान

तिस-या टप्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं आहे.

Dec 18, 2016, 06:36 PM IST

गंगाखेडमध्ये निवडणुकीत हाणामारी

परभणी जिल्ह्यातील 7 नगर पालिकांच्या आज निवडणुका सुरू असून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र गंगाखेड एका ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेंकात भिडले. 

Nov 27, 2016, 04:47 PM IST