धक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी...
Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील जवळीकीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.
Jan 9, 2025, 01:18 PM ISTपुण्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणामागचं कारण आलं समोर
Meta information for Pune Murder update
Jan 9, 2025, 10:40 AM ISTSantosh Deshmukh Murder Case: 'तो' आवाज ठरणार निर्णायक? CID ला मिळणार 2 महत्त्वाची उत्तरं
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जात आहे.
Jan 9, 2025, 07:19 AM ISTVIDEO|वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Wealth
Jan 7, 2025, 09:30 PM IST'तेलगी प्रकरणात माझादेखील...'; भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण! म्हणाले, 'दोषींना...'
Bhujbal On Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं आहे.
Jan 6, 2025, 02:47 PM IST'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Jan 3, 2025, 02:34 PM ISTBeed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
Who Is Walmik Karad: वाल्मिक कराड आहे तरी कोण? बीडमधील किती मोठं प्रस्थ?
Who Is Walmik Karad: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत असतानाच तो पोलिसांना शरण आला आहे. पण हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?
Dec 31, 2024, 12:56 PM ISTसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिसांचं संरक्षण!, कित्येक वर्षं बदलीही नाही
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिस प्रोटेक्शन
Dec 30, 2024, 07:25 PM IST'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...
Dec 30, 2024, 01:26 PM ISTबीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.
Dec 30, 2024, 06:49 AM ISTसरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा मुंडे भाऊ-बहिणींवर हल्लाबोल! म्हणाले, 'धनंजय मुंडेंना 100%...'
Sambhajiraje Chhatrapati On Santosh Deshmukh Murder Case: आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी हे विधान केलं आहे.
Dec 28, 2024, 12:35 PM ISTमोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला...
Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड शहरामध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Dec 28, 2024, 09:13 AM ISTसंतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, 'खरे गुन्हेगार...'
Beed Protest Morcha: बीडमध्ये आज संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Dec 28, 2024, 08:14 AM IST