murder

धक्कादायक, १०० रुपयांसाठी मित्राचा खून

अवघ्या १०० रुपयांवरून झालेल्या वादातून खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. .

Dec 8, 2018, 06:18 PM IST

वादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू

रागाच्या भरात मुलाने दारुड्या वडिलांचा खून केल्याची घटना. 

Dec 8, 2018, 06:01 PM IST

पनवेलमध्ये सापडलेल्या हिरे व्यापाऱ्याच्या मृतदेहाचं गूढ उकललं, एकाला अटक

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती

Dec 8, 2018, 12:25 PM IST

हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर

घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी काही वेळातच परत येतो असं सांगून बाहेर पडला होता

Dec 8, 2018, 09:50 AM IST

कॉ. पानसरे हत्या: अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

या डायरीत सांकेतिक भाषेचा वापर झाला आहे.

Nov 15, 2018, 04:22 PM IST

भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीसमोर भावाचा निर्घृण खून

बहीण-भाऊ आपल्या घरी परतत होते अन्... 

Nov 10, 2018, 09:07 AM IST

व्हॉटसअॅप ग्रुपवर कुत्रा म्हटल्याने औरंगाबादमध्ये एकाची हत्या

दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असे धमकावले होते. 

Oct 15, 2018, 09:46 AM IST

धक्कादायक, न्यायाधीशाची पत्नी, मुलाची दिवसाढवळ्या हत्या

 भर दिवसा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Oct 13, 2018, 10:49 PM IST

मालेगावानंतर पंढरपुरातही आई-वडिलांकडूनच मुलीची क्रूर हत्या

मुलीची हत्या करून शेतातच तिचा मृतदेह पेटवून दिला

Oct 6, 2018, 10:38 AM IST

अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, आईनेच केली चिमुकलीची हत्या

अनैतिक संबंधांना पतीने विरोध केल्यान पत्नीने पोटच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 27, 2018, 10:37 PM IST

एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरचा मृत्यू

नागपुरातील सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Sep 21, 2018, 10:25 PM IST

सैराटची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून जावयाची हत्या

सैराट सिनेमाची आठवण करुन देणारी घटना

Sep 18, 2018, 01:18 PM IST

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पत्नीच्या डोळ्यांदेखत हत्या

या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

Sep 15, 2018, 07:14 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने ३३ वार

शाळेत असल्यापासून कमलेशचे या तरुणीवर प्रेम होते.

Sep 15, 2018, 04:15 PM IST