murder

टिटवाळा | तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:31 AM IST

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी केले हे आरोप

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या. त्यासोबतच पोलीस यंत्रणेतील काही अधिका-यांवर धक्कादायक आरोपही केलेत.

Mar 8, 2018, 12:13 PM IST

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, सासू जखमी, आरोपी पती पोलिसांना शरण

कोपरगाव इथल्या खडकी भागात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे.

Mar 6, 2018, 06:23 PM IST

टिटवाळ्यात यूवकावर गोळी झाडून प्रेयसीवर बलात्कार

टिटवाळ्यातील चिंचपाडा-नालंबी नगर गाव रस्त्यावर रात्री एका युवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रेयसीवरही बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mar 6, 2018, 10:39 AM IST

चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Mar 4, 2018, 08:45 AM IST

अश्विनी बिद्रे हत्या : दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Mar 3, 2018, 11:31 AM IST

पत्नी, मुलांवर चाकू हल्ला करुन पतीची आत्महत्या

आर्थिक विवंचनेमुळे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांवर वार करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडलीये.

Mar 3, 2018, 11:06 AM IST

यवतमाळमध्ये दीड महिन्यात ११ जणांची हत्या

यवतमाळ शहर आणखी एका खूनानं हादरलं. दीड महिन्यात शहरात झालेला हा अकरावा खून आहे. 

Feb 26, 2018, 04:12 PM IST

फेसबूक फ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणीचा बलात्कार करुन खून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 08:55 PM IST

नागपूर | अपहरण करून दुहेरी हत्याकांड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 03:14 PM IST

...म्हणून त्याने केली आई आणि भावाची हत्या!

पंजाबच्या तरनतारण येथील सरहदी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 

Feb 16, 2018, 04:37 PM IST

व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Feb 14, 2018, 10:54 PM IST