ओव्हरटेक करायला दिलं नाही म्हणून केला खून, मुंबईतला धक्कादायक प्रकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 10:31 PM ISTओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून
ओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक झालीय, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
Feb 14, 2018, 08:02 PM ISTपुणे | एका माचीससाठी कॅप्टन बालींची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 10:46 PM ISTकिरकोळ वादानंतर टोळक्याने केली तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 11, 2018, 08:32 PM ISTआमदार बच्चू कडूंविरोधात हत्येचा कट रचल्याचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 04:53 PM ISTकेवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात हत्या, गोळीबार करून आरोपी फरार...
घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Feb 10, 2018, 12:19 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्याची वर्गातल्याच मुलांनी केली हत्या
सोलापूरच्या माळशिरस शहरात दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या वर्गातल्या मुलांनी हत्या केलीय.
Feb 7, 2018, 05:41 PM ISTजादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2018, 05:13 PM ISTसोलापूर । माळशिसमध्ये दहावीच्या मुलाचा खून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 04:07 PM ISTमुंबई । आर्थर रोड जेलमध्ये आरोपीची आत्माहत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 08:45 PM ISTअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल
पोलीस कोठडीत हत्या करण्यात आलेल्या सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
Feb 5, 2018, 04:24 PM ISTनादेड | पोलीस जवान शिवाजी शिंदे हत्या प्रकरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:50 PM ISTएकेकाळच्या सैन्य अधिकाऱ्याची फुटपाथवर हत्या!
कधीकाळी सैन्य दलात अधिकारी राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा पुण्यात करुण अंत झाला.
Feb 3, 2018, 11:33 PM ISTमाजी पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून केली पत्नीची हत्या, त्यानंतर केली आत्महत्या
माजी पोलीस अधिकाऱ्यानं पत्नीची गोळ्या झाडून हत्या करुन स्वतः आत्महत्या केलीय. राजलक्ष्मी नगर देवकर पाणंद इथं हे वृद्ध दाम्पत्य राहत होतं.
Jan 30, 2018, 09:35 PM ISTसतीश शेट्टी यांना पोलीस संरक्षण न दिल्याचा ठपका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 09:38 PM IST