murder

अकोल्यात दोघांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

महानगर असुरक्षित असल्याचं सतत समोर येत असतानाच अकोल्यासारख्या शहरातही कायदा सुव्यवस्था कुठे आहे, असा मुद्दा चर्चेला आलाय.  २४ तासांत दोन हत्या अकोल्यात झाल्या आहेत. 

Dec 15, 2017, 02:14 PM IST

अकोला | २४ तासात दोघांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 02:06 PM IST

१३ वर्षाच्या मुलाने आईचा गळा चिरून केली हत्या...

मुलांमध्ये वाढणारी क्रूरता दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 9, 2017, 07:29 PM IST

राष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या!

राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 6, 2017, 11:45 AM IST

आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या...

मुलगा झाला नाही या रागातून आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

Dec 5, 2017, 12:50 PM IST

नागपूरमधील राहुल आगरेकर हत्येप्रकरणी एकाला अटक

नागपूरमधील व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

Nov 30, 2017, 10:27 AM IST

नागपूर : व्यावसायिक राहुल आगरेकर हत्येप्रकरणी एकाला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 10:08 AM IST

कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय.

Nov 29, 2017, 08:56 AM IST

घरात घुसून १२ वर्षीय मुलीची हत्या, दोन बहिणींवर बलात्कार

मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याणमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी दोन मित्रांनीच तिस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Nov 24, 2017, 11:19 AM IST

नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला

मंगळवारी सकाळी नागपुरातून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर याचा एक कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय.  

Nov 23, 2017, 02:13 PM IST

पंचकुला: बापाच्या सांगण्यावरून काकाने झाडल्या गोळ्या

  पंचकुला जंगळ मंगळवारी झालेल्या तीन चिमूकल्यांच्या हत्यांनी थरारून गेले. मृत चिमूकल्यांमध्ये 2 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. बापाच्या सांगण्यावरूनच या चिमूकल्यांच्या काकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बाप आणि काकाला ताब्यात घेतले आहे.

Nov 21, 2017, 06:50 PM IST

सांगली । अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी खाजगी डॉक्टरची चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:50 PM IST

यवतमाळ । निखिल भरडेची आत्महत्या की हत्या?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 12:00 PM IST

यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा

आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा झालाय. काही दिवसापूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. 

Nov 18, 2017, 01:39 PM IST