पतीचे कृत्य: माजी पत्नीचे केले तुकडे करून मांस शिजवून खाल्ले
एका क्रूर पतीने आपल्या पहिल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे केरून, त्या मांसाचे तुकडे शिजवून खाल्ले. क्रूर पती इतक्यावरच थांबला नाही. त्याने मांसाचे उरलेले तुकडे आणि स्टोव्ह एका प्लास्टीकच्या पिशवीत लपवून ठेवले.
Jan 28, 2018, 10:48 PM ISTघरातून बोलवून घेतले आणि मारहाणीनंतर केला खून
घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय.
Jan 27, 2018, 09:14 PM ISTअंबरनाथमध्ये घडली टॉयलेट एक 'मर्डर' कथा
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 25, 2018, 03:08 PM ISTShocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या
राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 18, 2018, 06:31 PM ISTसोनई हत्याप्रकरणातील दोषींना २० जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार
सोनई हत्येप्रकरणी निकाल आता २० जानेवारीला लागणार आहे. आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 01:02 PM ISTसोनई हत्याकांडप्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी सहा जणांना दोषी ठरवण्यात आलंय. जानेवारी २०१३ मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 09:30 AM ISTअँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणी एकाला अटक
तब्बल महिन्याभरानंतर मालवणी पोलिसांनी अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणाचं कोडं सोडवलंय. अर्पिताच्या प्रियकराचा या हत्येत हात असल्याचं समजतंय. या प्रकरणी अमित हाजरा नावाच्या तरूणाला अटक करण्यात आलीय.
Jan 16, 2018, 09:52 AM ISTपुणे | देवेन शाह यांच्या हल्लेखोराची ओळख पटली
Jan 15, 2018, 04:41 PM IST४०० फूट खोल दरीत फेकूनही तो बचावला...
बीएससीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच एका मित्राने ४०० फूट दरीत फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 13, 2018, 03:08 PM ISTमुंबई | अशोक सावंतांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 01:36 PM ISTसांगली | अनिकेत कोथळेवर दोन महिन्यांनंतर अंत्यसंस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 07:40 PM ISTपाकिस्तानातल्या 'निर्भया'साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय.
Jan 11, 2018, 10:29 AM ISTअशोक सावंत हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथकं मुंबईबाहेर रवाना
शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं शहराबाहेर रवाना केली आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 9, 2018, 10:36 PM ISTमंबई | कांदिवली | शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्येप्रकरणी पोलिसांची पथके मुंबईबाहेर रवाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 06:15 PM ISTअनैतिक संबंधातून टयुटरने केली ८ वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या...
अपहरण, हत्या, लहान मुलांवरील अत्याचार या प्रकरणात सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 9, 2018, 04:55 PM IST