तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
Jan 19, 2017, 09:23 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
Jan 19, 2017, 10:35 AM ISTशीना बोराच्या हत्येप्रकरणी दोषींवर आरोप निश्चित
हत्येचा कट रचण्याचा आरोप निश्चित
Jan 17, 2017, 03:58 PM ISTबलात्कार करुन हत्या : सांगलीतील व्यवहार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:27 PM ISTओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय.
Jan 10, 2017, 03:14 PM ISTसांगली : भिलवडीत मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 07:40 PM ISTत्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला आणि...
त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला...केलेली हत्या पचवू शकतो असं त्यांना वाटलं.. आणि त्यांनी हत्या केली..ही घटना घडलीय पिंपरी चिंचवड मध्ये... हत्येच्या काही महिन्यानंतर हा प्रकार उघड झालाय...!
Jan 7, 2017, 01:14 PM ISTसांगलीत शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून
सांगलीतून एक धक्कादायक बातमी... सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी - माळवाडी इथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 7, 2017, 09:40 AM ISTपनवेलमध्ये एकाच दिवशी चार जणांची हत्या
पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात चार जणांची हत्या झालीय.
Dec 30, 2016, 10:26 PM ISTतर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या
1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.
Dec 30, 2016, 10:14 PM ISTपनवेलमध्ये एका दिवसांत चौघांची हत्या
Dec 30, 2016, 03:46 PM ISTनागपाड्यात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या
मुंबईच्या नागपाड्यात एक धक्कादायक घटना घडलीय. साडे तीन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही हत्या शेजारी राहण्या-या सोळा वर्षीय दोन मुलांनी केलीय.
Dec 25, 2016, 03:11 PM ISTपिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या
पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
Dec 25, 2016, 11:50 AM ISTमाजी महाराष्ट्र केसरी पैलवान खुनाच्या गुन्ह्यात अटक
येथील माजी महाराष्ट्र केसरी पैलवान दत्तात्रय गायकवाड यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वडकीतील शिवाजी गायकवाड यांच्या खुन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Dec 20, 2016, 07:40 AM ISTदाभोलकर हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे
दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत.
Dec 16, 2016, 04:23 PM IST