murder

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघा जणांची हत्या झाल्याने खळबळ उडालीये.

Jun 18, 2017, 12:32 PM IST

'पानसरेंच्या हत्येच्या वेळी दोन नाही तर चार जण उपस्थित होते'

गोविंदराव पानसरे हत्येच्या वेळी घटनास्थळावर दोघे नाही तर चौघे उपस्थित होते, अशी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टात माहिती दिलीय.

Jun 16, 2017, 01:26 PM IST

अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचं उघड

अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचं उघड 

Jun 15, 2017, 04:16 PM IST

लोणावळ्यातल्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

लोणावळ्यातील सार्थक वाकचौरे आणि श्रृती डुंबरे हत्या प्रकरणाचं गूढ दोन महिन्यांनंतर उकललं आहे.

Jun 11, 2017, 04:50 PM IST

नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

दहावीतील  विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. 

May 25, 2017, 08:56 PM IST

'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

May 25, 2017, 10:47 AM IST

क्रिकेट खेळताना बॅट, स्टम्प मारून मुलाची हत्या

 हा वाद १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली आहे. 

May 14, 2017, 04:01 PM IST

नयना पुजारी हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

May 9, 2017, 05:37 PM IST