murder

पुण्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड

जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याचा प्रकार पुढा आलाय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी इथली ही घटना आहे.

Mar 28, 2017, 07:23 PM IST

काकूकडून पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या

आपल्याला मुलगा होत नाही म्हणून काकूने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पुण्याच्या हडपसर येथे ही घटना घडलीये.

Mar 24, 2017, 06:13 PM IST

काकूनंच केला ५ वर्षांच्या पुतण्याचा खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार

मुलगी नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे.

Mar 24, 2017, 09:45 AM IST

बदलापुरातल्या त्या खुनाचं गूढ उकललं

१५ मार्च रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगत साही याचा मृतदेह शीर वेगळे केलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. 

Mar 21, 2017, 11:49 PM IST

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

Mar 14, 2017, 09:00 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीये. 

Mar 10, 2017, 10:53 AM IST

डॉ. किरवले हत्या प्रकरणातले पुरावे हस्तगत

डॉ. किरवले हत्या प्रकरणातले पुरावे हस्तगत

Mar 7, 2017, 03:20 PM IST

कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांची हत्या

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक प्रा. कृष्णा किरवले यांची त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. 

Mar 3, 2017, 06:38 PM IST

पानसरे हत्या प्रकरणात 'सनातन'च्या आठवलेंची चौकशी

काँम्रेड पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीच्या गोव्यात सनातनच्या फरार आरोपींची चौकशी केली. रामनाथी आश्रमात जाऊन ही चौकशी करण्यात आली.

Mar 3, 2017, 01:29 PM IST

लातूरमध्ये आणखी एक नवविवाहितेचा हुंडाबळी

पुरोगामी महाराष्ट्रातील हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. लातूर जिल्ह्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरग्यातल्या वर्षाराणी फुलसुरे या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी हालसी तिप्पनबोने याच्याशी झाला होता. 

Mar 2, 2017, 03:35 PM IST