murder

पुण्यात भररस्त्यात महिलेची निघृण हत्या

पुण्यात एका महिलेची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. कोथरूडच्या राहुल नगर भागातील ही घटना आहे. सकाळी साठेआठची ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला तिच्या बाईकने जात असताना, तिच्यावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याची बाईक घेऊन त्याने पळ काढला आहे.

Oct 18, 2016, 11:18 AM IST

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

Oct 18, 2016, 12:11 AM IST

अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.

Oct 14, 2016, 05:02 PM IST

मोनिका हिचा खून पैसा आणि वासनेतून, आरोपीला पोलीस कोठडी

गोव्यातली परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे हिचा खून बदला, पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झाले आहे.  

Oct 12, 2016, 05:56 PM IST

परफ्यूम एक्स्पर्ट मोनिका घुरडे यांची गोव्यात हत्या

देशातील प्रसिद्ध परफ्यूम एक्स्पर्ट मोनिका घुरडे  यांची त्यांच्या गोव्यातील सनगोल्ड येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली. 

Oct 8, 2016, 11:16 AM IST

भयंकर! केवळ 500 रुपयांसाठी दोन चिमुरड्यांचे गळे चिरून हत्येचा प्रयत्न

भयंकर! केवळ 500 रुपयांसाठी दोन चिमुरड्यांचे गळे चिरून हत्येचा प्रयत्न

Oct 5, 2016, 08:34 PM IST

भयंकर! केवळ 500 रुपयांसाठी दोन चिमुरड्यांचे गळे चिरून हत्येचा प्रयत्न

शहरातील मानकापूर भागात एका व्यक्तीनं दोन लहान मुलांचे गळे चिरल्याचं समोर येतंय.

Oct 5, 2016, 07:13 PM IST

'१०० वर्षाच्या वृद्धमहिलेवर बलात्कार करुन हत्या'

एका शंभर वर्षाच्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पंजाबमध्ये घडली आहे. महिलेचा मृतदेह हा शेतात सापडला. कुटुंबियांनी महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.

Sep 28, 2016, 12:43 PM IST

भररस्त्यात तरुणीवर २२ हून अधिक वेळा करून हत्या

भररस्त्यात तरुणीवर २२ हून अधिक वेळा करून हत्या 

Sep 20, 2016, 03:36 PM IST

बेडरूममधील भयाण चित्र पाहून बेशुद्ध झाली वहिनी...

भंगारचे व्यापारी मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अलाहबाद घडली आहे. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली. 

Sep 19, 2016, 06:22 PM IST

मुलुंडमध्ये चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या

मुलुंडमध्ये ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे.  चिमुरडी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. 

Sep 18, 2016, 05:57 PM IST

जादूटोणा केल्याचा संशयातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण करुन खून

शहरातील समतानगर परिसरातील सोनू सहारे या १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. पोलिसांनी या मुलाच्या घराशेजारी राहणाऱ्या देवीप्रसाद देवसरे या तरुणाला अटक केली आहे.

Sep 17, 2016, 06:27 PM IST