murder

कांदिवलीत वृद्धाची निर्घृण हत्या

मुंबईत रविवारी रात्री आठच्या सुमारास एका वृद्धाची हत्या झालीय. कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या मथुरादास रोडवरच्या प्रितीम इमारतीत हा खून झालाय. 

Dec 12, 2016, 08:11 AM IST

औरंगाबादमध्ये अडीच हजार रुपयांसाठी दारुच्या बाटलीने तरुणाचा गळा चिरला

अडीच हजार रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर इतर तीन आरोपी अजुनही फरार आहे. 

Dec 10, 2016, 10:53 PM IST

विवस्त्र अवस्थेत आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 24 वर्षीय महीला डॉक्टरचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा पांचाळ असं या तरूणीचं नाव आहे. 

Dec 6, 2016, 03:28 PM IST

लग्नामध्ये डान्सरची गोळ्या झाडून हत्या

लग्नामध्ये 22 वर्षांच्या डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

Dec 4, 2016, 09:48 PM IST

सांगलीत दोघांची हत्या, एक गंभीर जखमी

सांगली शहर शुक्रवारी संध्याकाळी डबल मर्डरने हादरुन गेले.  रामनगर परिसरात दोन तरुणांची संध्याकाळच्या सुमारास हत्या करण्यात आलीय. तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

Dec 3, 2016, 10:34 AM IST

पुण्यात नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या

धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय.

Nov 22, 2016, 11:07 PM IST

नवविवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या

पुण्यातल्या धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

Nov 22, 2016, 09:58 PM IST

कोल्हापुरात प्रेमीयुगूलाची हत्या की आत्महत्या?

प्रेमप्रकरणातून दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आलीय. रंकाळा तलावाच्या शेजारील खणीत या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय. 

Nov 15, 2016, 12:06 AM IST

पत्नीचा खून करुन पळ काढणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू

 पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

Nov 12, 2016, 08:11 AM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये.

Nov 7, 2016, 12:25 PM IST

मुलाचा काटा काढण्यासाठी बापाकडून 4 लाखांची सुपारी

लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 

Nov 4, 2016, 12:45 PM IST

शीना बोरा हत्याप्रकरणी राकेश मारियांची चौकशी

शिना बोरा हत्या प्रकरणी त्तकालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणा-या तपास अधिका-यांची आज सीबीआयने तब्बल ३ तास चौकशी केली आहे. 

Oct 27, 2016, 09:33 PM IST

एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!

एका नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी चक्क एका देशाच्या राजकुमारालाच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Oct 19, 2016, 06:22 PM IST