music composer

पांढरी साडी, लाल बांगड्या अन्... चाहते क्लिन बोल्ड! क्रिकेटच्या मैदानावरील ही सौंदर्यवती कोण?

Who is Trishala Gurung: पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानामध्ये खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2023 च्या पहिल्या सामन्यामध्ये यजमान संघाने नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं. मात्र या सामन्याआधी पार पडलेल्या शानदार ओपनिंग सेरेमनीमध्ये एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही तरुणी कोण यावर तिची सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाकलेली नजर...

Aug 31, 2023, 10:07 AM IST

खिलाडी अक्षय कुमारवर आली प्रॉपर्टी विकण्याची वेळ; जाणून घ्या अभिनेत्याने असं का केलं?

बॉलीवूड इंडस्ट्रीमधून अनेकदा बातम्या येतात की या स्टारने नवीन घर घेतलं किंवा कलाकाराने त्याची मालमत्ता विकली आहे. 

Sep 24, 2022, 03:54 PM IST

संगीतकार प्रितम चक्रवर्तीला पितृशोक

अखेरच्या क्षणांमध्ये.... 

May 28, 2020, 09:06 AM IST

...म्हणून 'गर्ल्स'विरोधात सलील कुलकर्णींचा निषेध

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्य़ात 

Oct 10, 2019, 03:40 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकाराच्या नशिबी दारिद्र्य

वाढतं वय आणि परिस्थितीमुळे ते खंगले आहेत 

 

Sep 16, 2019, 07:55 AM IST

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन झालं आहे, ते ९२ वर्षांचे होते.

Aug 19, 2019, 10:47 PM IST

नागरी कायद्याला विरोध; संगीतकार अरिबम श्याम शर्मांकडून पद्मश्री परत

२००६ साली देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत केला

Feb 3, 2019, 05:11 PM IST

नव्या वाटेवर चालण्यासाठी 'ही' गायिका सज्ज

त्यांची ही नवी इनिंग प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Oct 2, 2018, 10:09 PM IST

राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार

राज्य सरकारकडून ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले.

Sep 28, 2018, 10:15 PM IST

श्रीमंतीचं प्रदर्शन मांडणाऱ्या मिका सिंगला 'जोर का झटका'

 पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येही ताब्यात घेतलंय

Jul 31, 2018, 11:09 AM IST

पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो

आपल्या प्रत्येकालाच आपला आवडता कलाकार किंवा एखादा सिंगर कसा राहतो? त्याचं राहणीमान काय किंवा त्याच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. 

Aug 22, 2017, 03:24 PM IST

अभिनेत्री केतकी आता संगीतकाराच्या भूमिकेत

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे. 

Jul 1, 2016, 10:19 AM IST