हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.
Dec 22, 2016, 05:45 PM ISTहाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
Dec 22, 2016, 04:14 PM ISTइतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा
कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.
Dec 20, 2016, 07:14 PM IST'नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जातोय'
नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केलं आहे.
Dec 12, 2016, 06:17 PM ISTकोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 09:16 PM IST'ट्रिपल तलाक'वर काय मुस्लीम महिला काय म्हणतात, पाहा...
तोंडी तलाख ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. तोंडी तलाख म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत, कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला फटकारलंय. कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय.
Dec 8, 2016, 04:03 PM ISTकोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!
कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय.
Dec 8, 2016, 03:15 PM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTनोटबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना - कपिल सिब्बल
देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Nov 27, 2016, 07:46 PM ISTऔरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 05:25 PM ISTचिपळूणमध्ये मुस्लिम समाजाचा तहसिलवर मोर्चा
चिपळूणमध्ये मुस्लिम समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षण, सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे.
Oct 25, 2016, 07:21 PM ISTसमान नागरी कायद्याविरोधत मशिदींमध्ये स्वाक्षऱ्यांची मोहीम
समान नागरी कायद्याविरोधत मशिदींमध्ये स्वाक्षऱ्यांची मोहीम
Oct 14, 2016, 11:12 PM ISTमालेगावात मुस्लिमांचा आरक्षणासाठी मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2016, 08:10 PM IST