पुन्हा दादरी'कांड? : म्हशी घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांना फासावर दिलं
झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेचं दादरी हत्याकांडाशी साम्य असल्याचं म्हटलं जातंय.
Mar 19, 2016, 11:39 AM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM ISTया सात वर्षांच्या मुस्लिम चिमुरडीला पाठ आहेत भगवद्गीतेचे पाठ
मेरठ : देशात काही ठिकाणी धार्मिक कारणांवरुन अशांततेचे वातावरण असताना देशातील काही लोक मात्र धार्मिक एकतेसाठी आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहेत.
Feb 18, 2016, 03:15 PM ISTमुस्लिम बांधताहेत मंदिर...
तुम्ही कधी ऐकलं आहे का मुस्लिम समुदायाचे लोक मंदिर बनवित आहेत.
Feb 4, 2016, 06:52 PM ISTमुस्लिमांनी केला एका काश्मीरी पंडिताचा अंत्यसंस्कार
भारत प्रशासित काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मालवन गावात जानकीनाथ हे एकटे पंडित होते ज्यांनी काश्मीर सोडून जाण्यास नकार दिला होता.
Feb 4, 2016, 05:15 PM ISTमहिला प्रवेश : शनी शिंगणापूरनंतर हाजी अलीलाही महिलांची धडक
मुंबई : हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळवण्यासाठी काही मुस्लिम महिलांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
Jan 29, 2016, 03:19 PM IST'आता, काही हिंदू समूहांचं वर्तन मुस्लिम कट्टरवाद्यांसारखं'
देशातील असहिष्णुता आणि धर्मांधता या विषयावर बोलताना जावेद अख्तर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे ते अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.
Jan 28, 2016, 02:01 PM ISTअयोध्येत राम मंदिर झाले तर सोन्याचा मुकूट करेल - मुस्लिम नेता
अयोध्येत भगवान रामाचे एक भव्य मंदिर व्हायला हवे असे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते बुक्कल नबाव वाटत आहे
Jan 8, 2016, 06:01 PM IST'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?
मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय.
Jan 8, 2016, 02:29 PM ISTराज ठाकरेंनी सांगितला का आहे मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 07:39 PM ISTविचित्र, पत्नीवर बलात्कार करणाऱ्याचे लिंग कापले आणि...
जकार्तामध्ये एका व्यक्तीने एका विचित्र आणि जीवाचा थरकाप उडविणाऱी घटना घडवून आणली आहे. एका लग्न झालेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापले आणि डिनरमध्ये त्या व्यक्तीचे लिंग शिजवून खाल्ल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.
Dec 29, 2015, 03:52 PM ISTमुंबईत मुस्लीम तरुणांचे समुपदेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 05:21 PM ISTISIS विरोधात मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दंड थोपटलेत
देशातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दहशतवादाच्या विरोधात दंड थोपटलेत.
Dec 22, 2015, 10:29 PM ISTअमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
Dec 8, 2015, 05:30 PM ISTअमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे.
Dec 8, 2015, 01:37 PM IST