SIP | दररोज 100 रुपयांची बचत बनवेल कोट्यवधींचा फंड; जाणून घ्या सोपं गणित
SIP Calculator: म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला करोडपती बनवू शकते. होय! दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास हे शक्य होऊ शकते. म्युच्युअल फंडांच्या अनेक इक्विटी योजना आहेत, ज्यांनी 12 टक्के किंवा त्याहून अधिक दीर्घकालीन सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.
Jul 26, 2022, 01:15 PM ISTMutual Fund मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हा तोटा जाणून घ्या, आंधळेपणाने कधीही गुंतवणूक करू नका
नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.
Jul 11, 2022, 04:08 PM ISTPPF Vs Mutual Fund कोणामुळे व्हाल Superfast कोट्यधीश? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
चला जाणून घेऊया हेच काही महत्त्वाचे मुद्दे
May 26, 2022, 09:23 AM IST
100 रुपयांपासून सुरू करा Mutual Fund मध्ये गुंतवणूक; कोट्यवधींचा होईल फायदा
Mutual Fund Investment | SIP मध्ये गुंतवणूक फक्त 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. याला मायक्रो एसआयपी म्हणतात. तुम्ही त्यात गुंतवणूक कशी सुरू करू शकता ते खाली जाणून घ्या.
May 18, 2022, 02:39 PM ISTमहत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार हे नियम, दुर्लक्ष कराल तर होऊ शकतं नुकसान
1 एप्रिलपासून आर्थिक व्यवहारात अनेक मोठे बदल होणार आहे, जे तुमच्या खिशावर परिणाम करतील
Mar 28, 2022, 09:34 PM IST
Mutual Fund वर गुंतवणूकदारांनी दाखवला मोठा विश्वास, फेब्रुवारीत इतक्या कोटींची गुंतवणूक
Mutual Fund and SIP : शेअर बाजारात अस्थिरता कायम असताना देखील फेब्रुवारी 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलीये.
Mar 9, 2022, 09:24 PM ISTESS : म्युच्युअल फंडची जबरदस्त योजना, कमी जोखमीसह मोठा फायदा; टॉप 5 फंडांचे पाहा रिटर्न
Mutual Fund Equity savings Schemes: म्युच्युअल फंड गुंतवणूक महानगरांमध्ये तसेच छोट्या शहरांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.
Oct 19, 2021, 09:23 AM ISTया 5 म्युच्युअल फंडांनी दिला सर्वाधिक परतावा, यात गुंतवणूक केल्यास तुम्ही व्हाल मालामाल
Best Mutual Fund : जर तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे पाच पर्याय सर्वोत्तम आहेत.
Sep 30, 2021, 12:11 PM ISTSBI ची जबरदस्त स्किम | फक्त 25 हजाराचे झाले 16 लाख; 500 रुपयांपासूनही SIP सुरू
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI द्वारा संचलित SBI Mutul Fund च्या काही स्किम्स देशातील सर्वात जुन्या स्किम्सपैकी एक आहेत
Sep 9, 2021, 03:19 PM ISTया दहा लार्जकॅप कंपन्यांवर Mutual Funds चा विश्वास कायम; लोकांनी गुंतवला बक्कळ पैसा, तुमच्याकडे आहे का?
म्युचुअल फंडचा विश्वास फ्रंटलाईन शेअर्सवर कायम आहे. जून तिमाहीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर सर्वात जास्त मार्केट कॅपच्या टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे शेअर्समध्ये म्युचुअल फंडने शॉपिंग केली आहे.
Aug 21, 2021, 12:52 PM ISTआजच KYC अपडेट केलं नाही, तर तुमची 'ही' खाती होणार उद्यापासून बंद...
याचा म्युच्युअल फंडांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
Jul 31, 2021, 09:12 PM ISTMutual Fund | सुपरहीट कमाईसाठी भन्नाट पर्याय; फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुकीतून हाय रिटर्न
तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे.
Jul 30, 2021, 10:10 AM ISTशेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असलेली ट्रेडिंग कंपनी बंद झाली तर? पैसे बुडतील की वाचतील?
लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.
Jul 22, 2021, 06:29 PM ISTMutual Fund : 5 वर्षात चांगला रिटर्न देणारे हे 5 फंड, केवळ कमी पैशात जास्त फायदा
तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि आपली कमाई वाढवायची असेल तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) योग्य पर्याय आहे.
Jul 14, 2021, 08:20 AM ISTMutual Fund SIP: या 7 फंडने 5 वर्षात दिला 30 टक्क्यांपर्यंत परतावा, 500 रुपयांपासून सुरू करू शकता SIP
जर तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावण्याची इच्छा आहे. परंतु शेअर बाजाराची पुरेशी माहिती नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बाजारात पैसा गुंतवू शकता.
Jul 11, 2021, 07:36 PM IST