mva

uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting PT2M31S

Video| देशात बेबंदशाही येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting
महाविकास आघाडी एकत्र राहणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलीय.
विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी अजून रणनीती ठरलेली नसल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Aug 23, 2022, 08:45 PM IST

New Tyre Design: कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून बदलणार तुमच्या कारचे टायर, हे असणार फायदे

कारमध्ये नवीन डिझाईनचे टायर बसवणं बंधनकारक असणार आहे, जाणून घेऊया टायरमध्ये काय बदल होणार आहेत.

Jul 10, 2022, 02:08 PM IST

सुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खेळीला ब्रेक

विश्वासदर्शक ठरावाबाबत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, पाहा काय घडलं कोर्टात

Jun 27, 2022, 09:09 PM IST

'पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

फुटीरतावाद्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, बंडखोर आमदारांना इशारा

Jun 27, 2022, 08:22 PM IST

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करणार? भाजपने स्पष्ट केली भूमिका

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपची तातडीची बैठक

Jun 27, 2022, 07:39 PM IST

सत्तास्थापनेचा पुढचा अकं राजभवनात, राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार

Jun 27, 2022, 06:16 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार?

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत

Jun 27, 2022, 05:51 PM IST

'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? शंभूराज देसाईंनी सांगितलं कारण

Jun 27, 2022, 05:27 PM IST

Maharashtra Politics : सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा मार्ग मोकळा

सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे कधीही सरकारविरोधात अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2022, 05:10 PM IST