mva

त्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार

एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेचे दोन आमदार परतले, मीडियासमोबर सांगितलं नेमकं काय घडलं

Jun 23, 2022, 02:57 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कसली कंबर तर भाजपही देणार 'कांटे की टक्कर'

Rajyasabha Election | राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आल्याने निवडणुकीची चुरस वाढलीय.

Jun 10, 2022, 07:53 AM IST

Raj Thackeray | "सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते"

काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 

May 7, 2022, 10:47 PM IST

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत सरकारवर जोरदार टीका केली होती. 

Mar 25, 2022, 04:54 PM IST

महाराष्ट्रात राषट्रपती राजवटीची Navneet Rana यांची मागणी, सुप्रिया सुळेंवर ही साधला निशाणा

ईडी कारवाईवर बोलताना नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला आहे. 

Mar 23, 2022, 07:58 PM IST

'त्यांनी आता जनाब बाळासाहेब स्वीकारले, अजानची स्पर्धा सुरू'; फडणवीसांचा सेनेला चिमटा

Devendra Fadnavis on MIM | महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्ष सामील होण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी 'झी 24 तास' ने दाखवली होती. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

Mar 19, 2022, 10:27 AM IST

महाविकास आघाडीत MIM देखील सामील होणार? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

MIM in MVA | Maharashtra | मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती 'झी २४ तास'च्या हाती आली आहे,

Mar 19, 2022, 07:46 AM IST