naatu naatu song

काउंटडाउन होताच नाटू-नाटू गाण्यावर थिरकले WWEचे सुपरस्टार्स, पाहा Viral Video

WWE Superstars Dance On Naatu Naatu: नाटू नाटू गाण्यावर WWE सुपरस्टार थिरकले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

Sep 18, 2023, 08:30 AM IST

पंतप्रधान मोदी नाही, तर 'हे' आहे भारतातील सर्वात प्रभावी व्यक्ती

TIME’s World 100 Most Influential People 2023 : जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव यंदाचा यादीत नाही. तर भारतीतल फक्त या व्यक्तीची नावं यादीत आहे. 

Apr 15, 2023, 09:57 AM IST

Oscars 2023: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म का केलं नाही? समोर आलं खरं कारण

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ऑस्कर 2023 (Oscars 2023)  मध्ये 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर सादरीकरण करणार होते. पण नंतर दोघांनी अनेक कारणांनी माघार घेतली. निर्माता राज कपूर (Raj Kapoor) यांनी यामागील कारणांचा खुलासा केला आहे. अकॅडमीने (The Academy) या गाण्याच्या सादरीकरणासाठी अखेर इतर कलाकारांना आमंत्रित केलं. 

Mar 15, 2023, 01:41 PM IST

Natu Natu चे संगीतकार MM Keeravani यांची अनेक गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ; यादी पाहून थक्क व्हाल

MM Keeravani at oscars 2023 : 'नाटू नाटू' हे कीरवानी यांचं एक गाणं, पण त्यांची इतरही गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ आहेत. माहितीये का? एकदा ही यादी पाहा.... आश्चर्यचकितच व्हाल. 

 

Mar 13, 2023, 10:33 AM IST

Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार जिंकणारं "Naatu Naatu" गाणं कसं तयार झालं? जाणून घ्या

95th Academy Awards 2023: एस एस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'Naatu Naatu' या गाण्याने ऑस्कर 2023 मध्ये इतिहास रचला आहे. नाटू- नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (Best Original Songs) या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2023 च्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत निवडले गेले आहे.

Mar 13, 2023, 09:31 AM IST

Oscars 2023: RRR चित्रपटाने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला ऑस्कर पुरस्कार..

Naatu Naatu Song Win Oscars 2023: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडत आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.  

Mar 13, 2023, 08:43 AM IST

Naatu Naatu वर जेव्हा लॉरेन एन्ड हर्डी थिरकतात तेव्हा... Video पाहून फूटेल हास्याचा फवारा!

Naatu Naatu and Lauren and Hardy: नाटू नाटू या गाण्यानं सध्या सगळीकडेच हल्लाबोल केला आहे. एक एक मोठमोठ्या आतंरराष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सध्या या गाण्याचीच सगळीकडे चर्चा आहे

Jan 27, 2023, 06:50 PM IST

RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी'

RRR win Best Foreign Film Award: अगदी आजही जपानमधील चित्रपटगृहामध्ये हाऊसफूल असलेल्या 'आरआरआर'ने एका आठवड्यात पटकावलेला हा दुसरा मानाचा पुरस्कार ठरलाय

Jan 16, 2023, 08:49 AM IST

Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट

Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR'  या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 11, 2023, 11:41 AM IST