naatu naatu

पंतप्रधान मोदी नाही, तर 'हे' आहे भारतातील सर्वात प्रभावी व्यक्ती

TIME’s World 100 Most Influential People 2023 : जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव यंदाचा यादीत नाही. तर भारतीतल फक्त या व्यक्तीची नावं यादीत आहे. 

Apr 15, 2023, 09:57 AM IST

'Oscar जिंकल्यानंतर Guneet Monga ला करावे लागले होते रुग्णालयात दाखल', एमएम कीरवानी यांचा खुलासा

Guneet Monga Oscar Winning Speech : Guneet Monga यांनी शॉर्ट डॉक्युमेंट्री 'द एलिफेंट व्हिस्पर्स' नं (The Elephant Whisperers) चे दिग्दर्शन केले. याच शॉर्ट डॉक्युमेंट्रीला ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा स्पीच देत असताना त्यांची तब्येत खराब झाल्याचा खुलासा एमएम कीरवानी यांनी केला आहे. 

Mar 26, 2023, 11:46 AM IST

'Naatu Naatu' गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकताच "RRR" च्या टीम ची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद..पहा व्हिडिओ

Oscar Awards 2023 : ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या  गाण्याने बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू या गाण्याची बेस्ट ओरिजनल साँग म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताने पहिल्यांदाच या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकला आहे.

Mar 13, 2023, 10:39 AM IST

Natu Natu चे संगीतकार MM Keeravani यांची अनेक गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ; यादी पाहून थक्क व्हाल

MM Keeravani at oscars 2023 : 'नाटू नाटू' हे कीरवानी यांचं एक गाणं, पण त्यांची इतरही गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ आहेत. माहितीये का? एकदा ही यादी पाहा.... आश्चर्यचकितच व्हाल. 

 

Mar 13, 2023, 10:33 AM IST

Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral

Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते. 

Mar 11, 2023, 04:42 PM IST

Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. 

Feb 12, 2023, 12:05 PM IST

Naatu Naatu वर जेव्हा लॉरेन एन्ड हर्डी थिरकतात तेव्हा... Video पाहून फूटेल हास्याचा फवारा!

Naatu Naatu and Lauren and Hardy: नाटू नाटू या गाण्यानं सध्या सगळीकडेच हल्लाबोल केला आहे. एक एक मोठमोठ्या आतंरराष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सध्या या गाण्याचीच सगळीकडे चर्चा आहे

Jan 27, 2023, 06:50 PM IST

ऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Jan 15, 2023, 08:34 PM IST