nadav lapid apology

The Kashmir Files वादावर नदाव लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, "मला अपमान करायचा नव्हता पण..."

 इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इफ्फीमध्ये 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे म्हटले होते.

Dec 1, 2022, 03:27 PM IST