nagpur crime

चादरीखाली डोकं दाबून...; आयुष्यभराची साथ देणाऱ्या पत्नीनेच दिली पतीची सुपारी

शहरातील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ड्रायव्हरच्या घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहारात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Aug 24, 2022, 11:53 AM IST

शिक्षकी पेशाला काळीमा! कबड्डी शिकवण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श

कोच जयप्रकाश हा कबड्डीचा क्लास सुटल्यावर फिर्यादी प्रशिक्षणार्थीला उंची वाढविण्याकरिता मालिश करावी लागते, असे सांगून तिला थांबवत होता. त्यानंतर तिची तो मालिश करून द्यायचा. 

Aug 9, 2022, 11:53 AM IST

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारल्यामुळे पित्याची हत्या, जाणून घ्या प्रकरण

ते घर सोडून द्विवेदी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले होते. दरम्यान द्विवेदी कुटुंब घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले होते.

Aug 1, 2022, 09:24 PM IST

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 9 जणांना अटक

​Nagpur Crime News : Minor girl gan raped by 9 people : एका अल्पवयीन अकरा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे घडली आहे.  

Jul 28, 2022, 09:20 AM IST

नागपूर हादरलं! दारूच्या नशेत जावयाकडून सासू-सासऱ्यांची हत्या

नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही संपूर्ण घटना घडलीये.

Jun 26, 2022, 11:47 AM IST

'खेळायला कोणीच मोबाईल देत नाही' अकरा वर्षांच्या मुलाला आला राग आणि...

मोबाईलवर हॉरर चित्रपट पाहून 8 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 3, 2022, 04:14 PM IST

पोटच्या बाळाचा 3 लाखांत सौदा, सतर्क पोलिसांकडून रॅकेटचा 'असा' झाला करेक्ट गेम...

पाच दिवसाच्या बाळाची विक्री. महिला डॉक्टरसह नऊ जणांना अटक.

Jun 1, 2022, 04:11 PM IST

धक्कादायक! दुषित रक्तामुळे चार बालकांना HIVची लागण, एका बालकाचा मृत्यू

नागपूरमधल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

May 26, 2022, 08:50 PM IST

प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तो करायचा बाईक चोरी

'प्यार के लिये कुछ भी करेंगा' या फिल्मी डायलॉगला अनुरूप अनेक प्रेमवीर नसती उठाठेव करत असतात. प्रेमिकेचे नसते महागडे हट्ट आणि हौस पूर्ण करण्यासाठी त्याने केलेल्या कारनाम्यांमुळे तो आज गजाआड झालाय.

May 20, 2022, 07:34 PM IST

आधी केली आईची हत्या, मग स्वतःने केली आत्महत्या

गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली.

Apr 27, 2022, 08:45 PM IST

बाप की हैवान! दोन महिन्याच्या पोटच्या मुलीला विकून बाईक आणि म्युझिक सिस्टीमची खरेदी

नागपूरात वडिलांनी दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

Apr 21, 2022, 12:39 PM IST

धक्कादायक बातमी, बापाकडून पोटच्या मुलीचा 1 लाखात सौदा

Father sold his daughter : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आला आहे.  

Apr 21, 2022, 08:30 AM IST

Nagpur Crime | नागपूरात पुन्हा जळीतकांड! प्रेम प्रकरणातून तरुणीला जिवंत जाळलं?

नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरामध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

Mar 17, 2022, 08:14 AM IST