nagpur latest news

Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकची 10 हून अधिक वाहनांना धडक; रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा, अनेकांना गंभीर दुखापत

Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकने मानकापूर कल्पना टॉकीज चौकात दहा पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिली आणि या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळालाय. 

 

Apr 8, 2024, 07:30 AM IST

नागपुरात हायवेवर थरार! दरोडेखोरांकडून बसवर गोळीबार; चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत 30 किमी बस पळवली अन् अखेर...

अमरावती-नागपूर हायवेवर दरोडेखोरांनी बस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असता, बसचालकाने धाडस दाखवत प्रयत्न हाणून पाडला. हाताला गोळी लागल्यानंतरही जखमी अवस्थेत त्याने बस चालवत थेट पोलीस स्टेशन गाठलं. 

 

Mar 13, 2024, 03:22 PM IST

आता आशिया चषकाचे सामने सार्वजनिकपणे पाहण्यावरही बंदी? पोलिसांनीच सांगितलं कारण

IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तानचा सामना असेल तर गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.

Sep 3, 2023, 08:13 AM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST

Nagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...

Nagpur news : पुरावशेष म्हणजे काय, ते कोणत्या काळातील आहेत आणि नेमकं कायकाय सापडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि रंजक माहिती एका क्लिकवर. पाहा ही मोठी बातमी 

 

Feb 23, 2023, 02:24 PM IST

कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश; रोकड मोजण्यासाठी पोलिसांना मागवावी लागली मशीन

Nagpur latest news | Nagpur hawala racket |  नागपुरातील कुंभरपु-यात पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. कोट्यवधींचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

Mar 5, 2022, 07:34 AM IST

भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते- गडकरी

 भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.

Sep 18, 2019, 04:34 PM IST