नागपूर हादरलं! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आईने सोडला प्राण; समोर आलं धक्कादायक कारण
Nagpur Crime : नागपुरातल्या या हृदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्य मृत्यूनंतर आईचेही प्राण गेल्याने कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे
May 23, 2023, 10:44 AM ISTBogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTसमलैंगिक विवाहाबाबत देशातील डॉक्टरांचं काय मत? 84 टक्के Doctor म्हणतात...
Same Sex Marriage : समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दुसरीकडे समलैंगिकता ही विकृतीच, समलैंगिक विवाह समाजासाठी घातक असल्याचे मत देशभरातील डॉक्टरांनी नोंदवलं आहे.
May 10, 2023, 06:16 PM ISTभरधाव ट्रकने बाईकला उडवलं... आई वडिलांसह मुलीचा दुर्देवी मृत्यू
Nagpur News : नागपुरात घडलेल्या या हदृयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले होते
Apr 29, 2023, 02:42 PM ISTनागपूर हादरलं! वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा चालकाची निर्घृण हत्या; आरोपीचा शोध सुरु
Nagpur Crime : नागपुरातल्या या घटनेने एकच खळबळ उ़डाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हत्या केलेला मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे
Apr 21, 2023, 05:26 PM ISTNana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Apr 16, 2023, 08:36 PM IST"राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हे दाखल"; कोर्टात देवेंद्र फडणवीस यांचे लेखी उत्तर
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये निवडणूक लढतांना प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती सादर केली नव्हती असा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे.
Apr 15, 2023, 04:45 PM ISTNagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप
Nagpur Crime : या सर्व प्रकारानंतर आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून पावले उचलायला हवीत असे स्पष्ट होत आहे. इंन्स्टाग्रामवर ओळखीनंतर आरोपीशी झालेल्या प्रेमप्रकरणातून महिलेला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Apr 11, 2023, 11:50 AM IST
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस
Ashish Deshmukh Show Cause Notice : माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:25 AM ISTतीन वर्षांचे प्रेम संबंध अन् अचानक प्रेयसीची निर्घृण हत्या; नागपुरातल्या घटनेनं खळबळ
Nagpur Crime : गेल्या तीन दिवसांपासून विवाहित महिला बेपत्ता होती. चौकशीनंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Mar 26, 2023, 12:21 PM ISTNagpue News | फेरीवाल्यांचं साहित्य चक्क जमिनीत पुरलं
nagpur municpal corporation action on hawkers video
Mar 21, 2023, 12:05 PM ISTNagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Mar 20, 2023, 08:50 AM IST
Trending Video: ओव्हरटेक केल्याने चालकाची महिलेला मारहाण; Supriya Sule यांची जहरी टीका, म्हणाल्या...
Driver Beat Up Woman: नागपूरच्या घटनेवरून राज्यात महिला सुरक्षित आहे का ? कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे.
Mar 18, 2023, 05:07 PM ISTगाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...
Nagpur Shirdi ST Bus: समृद्धी वरून धावणारी नागपूर - शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.
Mar 13, 2023, 11:14 AM IST
धक्कादायक! Instagram वरील मित्राकडून अत्याचार, नववीतल्या मुलीने Youtube पाहून घरीच केली प्रसुती
Nagpur Crime : नागपुरातल्या या प्रकाराने सर्वांना धक्का बसला आहे. मुलीची आई कामावरुन परतल्यानंतर तिने घरात रक्ताचे डाग पाहिले आणि ती हादरली. मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर आईला जोरदार धक्का बसलाय
Mar 6, 2023, 01:56 PM IST