nagpur news

महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात

Bullet Train:  मुंबई-अहमदाबाद हा  महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम प्रतंड वेगाने सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा रंगली आहे. 

Dec 4, 2024, 10:01 PM IST
Nagpur News MLA Sanjay Sirsat Demand Home Ministry For Shiv Sena In Mahayuti PT1M28S

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST

1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...

Nagpur Crime News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीतून 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 

 

Aug 12, 2024, 08:25 AM IST

अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा

Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.  

Aug 4, 2024, 10:11 AM IST

'गुन्हेगार सचिन वाझेला हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस....', अनिल देशमुखांनी दिलं प्रत्युत्तर

Nagpur Anil Deshmukh Answer:  अनिल देशमुखांनी सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. 

Aug 3, 2024, 10:14 AM IST

40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...

Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्... 

Jul 26, 2024, 09:28 AM IST

नागपुरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत स्फोट; 5 जण ठार; ATSचं पथक घटना स्थळी दाखल

नागपूर स्फोटाने हादरले आहे. नागपुरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत स्फोट झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 13, 2024, 05:10 PM IST

'पार्टी न देणारा दारुवर पैसे उडवू लागला आणि..' नागपूरच्या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा उलगडा

Nagpur Murder Case : नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीच्या अचानक सुरू झालेल्या दारू पार्ट्यामुळे पोलिसांना संशय आला आणि हत्याकांड उघडकीस आलं.

Jun 13, 2024, 03:24 PM IST