Hailstorm In Nagpur: नागपूरमध्ये गारांचा पाऊस, 'या' पिकांचं मोठं नुकसान!
Unconditional Hailstorm In Nagpur
Apr 20, 2023, 09:10 PM ISTनागपुरमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली
The number of beggars increased in Nagpur
Apr 19, 2023, 06:35 PM ISTMaharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा
Maharashtra Politics : फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Apr 16, 2023, 08:55 PM ISTNana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Apr 16, 2023, 08:36 PM ISTMaharashtra Political News | भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआची सभा, नेते काय बोलणार?
Nagpur Ground Report Preparation For MVA Rally
Apr 16, 2023, 11:10 AM ISTMaharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?
Vajramuth Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या
Apr 16, 2023, 10:16 AM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTनाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख
Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.
Apr 8, 2023, 12:57 PM ISTपत्नीच्या फेसबुक अकाऊंटवर गेला अन् पुढील 40 मिनिटं पंख्याला....; नागपुरातील धक्कादायक घटना
Crime News: नागपुरात (Nagpur) एका व्यक्तीने गळफास (Suicide) घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्या करताना पत्नीच्या फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन लाईव्ह केलं. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
Apr 4, 2023, 09:24 PM IST
महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'
Maha vikas Aghadi Sabha in Nagpur : महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे.
Apr 4, 2023, 07:46 AM ISTछत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूरात महाविकास आघाडीची सभा
After Chhatrapati Sambhajinagar, now Mahavikas Aghadi meeting in Nagpur
Apr 3, 2023, 08:50 PM ISTRam Navami Shobha Yatra । नागपुरात रामनवमीला शोभायात्रा
Nagpur Ground Report Gaj Rath Prepared For Ram Navami Shobha Yatra
Mar 28, 2023, 02:40 PM ISTDevendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीस यांना धमकी, निनावी फेक कॉल करणाऱ्याला अटक
Threat to Devendra Fadnavis : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब पेरल्याचा दावा करणारा कॉल नागपूर पोलिसांना आला. याप्रकरणी एकालाअटक करण्यात आली आहे. दरम्यान फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.
Mar 28, 2023, 12:04 PM ISTNagpur Accident । नागपुरात कारने दोघांना चिरडले
Nagpur accident, two crushed by car
Mar 24, 2023, 10:25 AM ISTVIDEO | गडकरींच्या कार्यालयात धमकीचा मेल
Nagpur Nitin Gadkari Threaten Call one Girl arrested
Mar 22, 2023, 03:55 PM IST