Nagpur News | सोनं खरेदीसाठी सर्वसामान्यांसह कलाकारांचीही गर्दी
Nagpur Gold Buying On Gudhipadva
Mar 22, 2023, 01:05 PM ISTनितीन गडकरींना पुन्हा धमकी; मागितली 10 कोटींची खंडणी
Nagpur Nitin Gadkari threaten for 10 crore rs
Mar 21, 2023, 04:30 PM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTNagpur Rain video | नागपूर जिल्ह्याला गारपीट, गहू, हरभरा, फळपिकं भाजीपालाचं नुकसान
Nagpur Rain video Hailstorm, damage to wheat, gram, fruit and vegetable crops in Nagpur district
Mar 21, 2023, 10:45 AM ISTNagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Mar 20, 2023, 08:50 AM IST
Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
Maharashtra Weather Rain Alert : मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे.
Mar 19, 2023, 08:07 AM ISTगाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता
Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mar 17, 2023, 07:28 AM ISTMaharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Rain Alert : नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 15, 2023, 05:37 PM ISTH3N2 Outbreak: 'ताप अंगावर काढू नका, उपचार घेतले तरी...', आरोग्यमंत्र्यांकडून खबरदारीचा इशारा!
Tanaji Sawant On H3N2 Outbreak: तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय.
Mar 15, 2023, 04:16 PM ISTमहाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय
H3N2 Influenza Virus Death: देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. मुंबई, पुणे शहरानंतर आता नागपूर आणि नगरमध्येही रुग्ण आढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Mar 15, 2023, 07:40 AM ISTगाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...
Nagpur Shirdi ST Bus: समृद्धी वरून धावणारी नागपूर - शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.
Mar 13, 2023, 11:14 AM IST
नागपुरात दुर्मिळ घटना! दारु पिताना खाल्ल्या Viagra च्या गोळ्या, नंतर जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल
Vigara Causes to Death: नागपुरात दारु पिताना व्हायग्राच्या (Vigara) दोन गोळ्या खाल्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्मिळ घटना असून Journal of Forensic and Legal Medicine ने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्यांचं सेवन करु नये असा सल्ला दिला आहे.
Mar 7, 2023, 03:28 PM IST
ED RAID : मुंबई आणि नागपुरात ईडीची मोठी धाड; कोट्यावधीचे दागिने आणि रोकड जप्त
Massive ED raid in Mumbai and Nagpur; Jewels and cash worth crores seized
Mar 6, 2023, 08:40 PM ISTED Raid In Maharashtra: दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई
ED Raid In Mumbai And Nagpur : पॉन्झी स्कीमच्या नावावर 150 कोटींची फसवणूक केल्याच उघड झालं आहे. नागपूर आणि मुंबईत ईडीने मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
Mar 6, 2023, 06:10 PM IST