nagpur

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल

Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे. 

 

Mar 6, 2023, 07:11 AM IST

Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?

Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

Mar 1, 2023, 07:21 AM IST

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार... 

 

Feb 28, 2023, 08:33 AM IST

कोण म्हणतं प्रामाणिकपणा हरवलाय? हातावर पोट असणाऱ्या वृद्धानं पावणेचार लाखांचं सोनं केलं परत

Nagpur News : नागपुरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा असून पोलिसांकडूनही या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तीच्या एका कृतीने पावणेचार लाखांचं सोनं मूळ मालकाला परत मिळालं आहे.

Feb 27, 2023, 09:31 AM IST

Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

Feb 26, 2023, 09:04 AM IST

Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. 

Feb 24, 2023, 06:50 AM IST

Nagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...

Nagpur news : पुरावशेष म्हणजे काय, ते कोणत्या काळातील आहेत आणि नेमकं कायकाय सापडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि रंजक माहिती एका क्लिकवर. पाहा ही मोठी बातमी 

 

Feb 23, 2023, 02:24 PM IST

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण. 

 

Feb 23, 2023, 10:07 AM IST

Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा

Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं 

 

Feb 22, 2023, 08:16 AM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Clebration At Mumbai And Nagpur VIDEO PT3M14S

Shiv Jayanti 2023 | मुंबई, नागपुरात शिवजयंतीचा उत्साह, पाहा VIDEO

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Clebration At Mumbai And Nagpur VIDEO

Feb 19, 2023, 08:35 AM IST

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पतीने संपवलं आयुष्य; माजी आमदारावर केले गंभीर आरोप

आत्महत्येपूर्वी भाजप नेत्याच्या पतीने एक सुसाईड नोट लिहिल्याचंही समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी आमदार आणि अकोला शहरातील एका पोलीस ठाणेदारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच नमूद करण्यात आलंय.

Feb 18, 2023, 03:08 PM IST

Child Dies in Nagpur : पालकांनो मुलांकडे लक्ष ठेवा, अन्यथा अशी धक्कादायक दुर्घटना घडू शकते...

 Child Death : आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ( Nagpur News) मच्छर मारण्यासाठी आणलेली रिफिल बॉटल तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

Feb 14, 2023, 10:00 AM IST