nagraj popatrao manjule

Nagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो समोर

Nagraj Manjule Family: आपल्या सगळ्यांचेच लाडके दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) हे आपल्या आगळ्यवेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे ज्यात त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो व्हायरल होतो आहे, तुम्हा हा फोटो पाहिलात का? 

Mar 5, 2023, 10:12 PM IST

जाऊ दे न व... हे गाणं या बाल गायकाने कसं गायलंय पाहा....

 हे गाणं रेकॉर्ड करताना लहान मुलांसोबत, रेकॉर्डिंग स्टुडिओतलं वातावरण किती उत्साहपूर्ण होतं, हे देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. 

Nov 6, 2018, 02:01 PM IST

'फ्रॅन्डी'नंतर नागराजचा सैराट, 'सैराट'चं टीझर रिलीज

'फ्रॅन्डी'नंतर नागराज मंजुळे आता सैराट सिनेमा घेऊन येत आहे, सैराटचा टीझर झी स्टुडिओने रिलीज केला आहे.

Dec 21, 2015, 05:53 PM IST