नामदेव ढसाळ यांचा 'झंझावात' झळकणार मोठ्या पडद्यावर
द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.
Feb 15, 2024, 02:54 PM IST`दलित पँथर` अनंतात विलीन!
मराठी कवितेतील प्रतिभाशाली साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ अखेर अनंतात विलीन झाले.
Jan 16, 2014, 08:29 PM ISTमहायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही
काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Jan 11, 2012, 08:52 AM IST