namibia

4 टीम ज्या आतापर्यंत ODI वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकल्या नाहीत

आयसीसी वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 1975 रोजी झाली होती. आतापर्यंत 13 वेळा वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात 6 संघांना वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं आहे. 

Sep 15, 2024, 04:46 PM IST

सरकारनंच सांगितलं हत्ती, पाणघोडे मारून जनतेला खायला द्या! 'या' देशात ना भूतो ना भविष्य अशी उपासमारी...

Namibia drought : नामिबिया देशात भयानक दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. अन्न नसल्याने जंगलातील 700 पेक्षा अधिक प्राणी मारुन जनतेला खायला देण्याचे आदेश सरकारनेच काढले आहेत. 

 

Aug 27, 2024, 05:15 PM IST

Weird Tradition : 'या' जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील 'हे'...

Weird Himba Tribe : या जगात अशा अनेक जमाती आहेत, ज्या त्यांच्या अनोख्या आणि विचित्र परंपरेमुळे ओळखल्या जातात. या जमातीतील स्त्रिया अतिशय सुंदर असतात. तर नवरा बायकोला पाहुण्यांसोबत झोपायला लावतो. इथल्या प्रथा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

Nov 25, 2023, 04:50 PM IST

सर्वाधिक चौके मारणारी टीम, इंडियाचा नंबर कितवा?

Most Fours in an Innings: ऑस्ट्रेलियाची टिम 48 फोर सहित लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.  टिम इंडिया 47 चौके मारुन लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहे. 46 चौके मारुन न्यूझिलंड पाचव्या स्थानी आहे. त्यांनी वर्ल्ड कप 2023 मध्ये ही कामगिरी केली होती. 45 चौके मारणाऱ्या स्कॉटलंड टीमचा यानंतर नंबर लागतो. 

Nov 4, 2023, 06:50 PM IST

कूनो नॅशनल पार्कमध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू, नामिबियातून आणला होता 'सूरज'

मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. नामिबियातून हा चित्ता आणण्यात आला होता, त्यातचं नाव सूरज असं ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याला जंगलात सोडण्यात आलं होतं. 

Jul 14, 2023, 07:12 PM IST

T20 World Cup 2022 सुपर 12 फेरीत पोहोचण्याची श्रीलंकेची वाट बिकट, काय आहे गुणतालिका? वाचा

T20 World Cup Sri Lanka Vs Namibia: टी 20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेज ए मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नामिबियाकडून (Sri Lanka Vs Namibia) पराभवाचा सामना करावा लागला. नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानं गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. 

Oct 16, 2022, 02:23 PM IST

T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

Oct 16, 2022, 01:48 PM IST

T20 World Cup 2022 : पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर; आशिया कप विजेत्या टीमचा नामीबियाकडून पराभव

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

Oct 16, 2022, 12:52 PM IST

मध्य प्रदेशातील Cheetah देणार Good News; देशात चित्त्यांची संख्या वाढण्याची 'आशा'

पंतप्रधान मोदी यांनी या चित्याचे नामकरण केले होते

Oct 1, 2022, 03:09 PM IST

असं आणल गेलं चित्यांना नाम्बीयातून भारतात, विमानातला VIDEO पाहा

विमानात चित्यांनी पळापळ करू नये म्हणून केली होती खास व्यवस्था, VIDEO आला समोर

Sep 18, 2022, 04:24 PM IST
After 70 years he returned, introducing 8 cheetahs from Namibia PT47S

Video | 70 वर्षांनी तो परत आला, नामिबीयातून 8 चित्ते दाखल

After 70 years he returned, introducing 8 cheetahs from Namibia

Sep 17, 2022, 03:30 PM IST

Cheetah Vs Leopard : चित्ता आणि बिबट्या यांच्यात काय फरक आहे? हे वैशिष्ट्य दोघांना करते वेगळे

Kuno National Park:  चित्ता आणि बिबट्या जवळपास सारखेच दिसतात. चित्ता आणि बिबट्यामध्ये काय मोठा फरक आहे ते जाणून घ्या.

Sep 17, 2022, 12:45 PM IST

Cheetah Is Back : 70 वर्षांनंतर भारतात पुन्हा चित्ते, विशेष विमानाने 8 चित्ते दाखल

 Cheetah Is Back : आफ्रिकन देशातून आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. (cheetah in india)  

Sep 17, 2022, 10:19 AM IST
He is coming back after 70 years, see special report PT3M12S