namibia

नामिबियाविरूद्ध बॅटींगसाठी का उतरला नाही विराट?

नामिबिया सामन्यादरम्यान विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला नव्हता.

Nov 10, 2021, 09:01 AM IST

वाघ, चित्त्यांसह राहते ही तरुणी

नामिबियामध्ये एक तरुणी चक्क वाघ, चित्ता या प्राण्यासोबत बिनधास्त राहते. त्यांच्याशी खेळते. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना?... पण हे खरं आहे. मार्लिसी वॅन डेर मार्वे असे तिचे नाव आहे. ही बिनधास्त मुलगी सहजपणे वाघ, चित्त्यांसोबत रानावनात भटकते.

Dec 8, 2015, 10:35 AM IST

क्रिकेट मैदानात खेळताना कोसळलेल्या रेमंड वॅन स्कूरचे निधन

सामन्यादरम्यान ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्याने कोमामध्ये गेलेल्या नामिबियाच्या 25 वर्षीय रेमंड वॅन स्कूरचे शुक्रवारी निधन झाले. 

Nov 21, 2015, 01:30 PM IST