Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
Best Baby Girl Names: जर तुम्ही मुलीचं नाव ठेवण्यासाठी काही यूनिक नावे शोधत असाल तर ही यादी तुमच्यासाठी आहे.
Best Baby Boy Names: जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी काही यूनिक नावे हवी असतील तर ही लिस्ट तुमच्यासाठीच आहे.
ब्रिटनमधील एका पालकाने मुलीचं जे नाव ठेवलं आहे ते ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
बाळाच्या डोक्यावर हात ठेवत राज ठाकरे यांनी ठेवलं कार्यकर्त्याच्या मुलाचं नाव
उस्मानाबादमध्ये सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोनच नावं आहेत
बीड | तब्बल ८०१ मुलींचा सामूहिक नामकरण सोहळा
एकताच्या मुलाच्या नामकरण विधीच्या या पार्टीला अभिषेक बच्चनपासून करण जोहरपर्यंत अनेक बॉलिवूड मंडळींनी उपस्थित दर्शवली