वडिलांना अभिनय क्षेत्र मान्य नसताना Namrata Sambherao चा होता एकच हट्ट, म्हणाली...
Namrata Yogesh Sambherao : नम्रता संभेरराव ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. नम्रता संभेररावनं नुकतीच तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं तिच्या वडिलांविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
Jun 4, 2023, 10:58 AM IST