nana patekar news

अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...

Nana Patekar On His Elder Son's Death : नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत थोरल्या मुलाच्या निधनाविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jun 23, 2024, 01:03 PM IST

हिंदी-मराठी नव्हे, 'या' भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक

Nana Patekar :  नाना पाटेकर यांनी 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.

Dec 11, 2023, 04:11 PM IST

नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...

Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं? 

Oct 2, 2023, 07:12 PM IST

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर नाना पाटेकर स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'लादले जातात, डोक्यावर...'

Nana Patekar On Bollywood Nepotism: नेपोटिझम हा विषय अनेकदा बोलला जातो. त्यातून बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रमाणात घराणेशाही आहे. यावरही चर्चा होते. याच घराणेशाहीमुळे नव्या लोकांना येयला जमत नाही. त्यामुळे यावरून बॉलिवूड कायमच बदाम होत आलं आहे. 

Sep 13, 2023, 01:30 PM IST

'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

Nana Patekar On Sudhir Mungantiwar :  सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.

Sep 9, 2023, 06:23 PM IST

Nana Patekar son Malhar Patekar: नानांचं लेकाशी मैत्रीचं नातं; पाहा 'तो' सध्या काय करतो

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे. 

 

Jun 8, 2022, 08:53 AM IST