nana patole

Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret PT1M16S

Politics | लपून होणाऱ्या भेटी या योग्य नाहीत; नाना पटोलेंची टीका

Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret

Aug 15, 2023, 12:25 PM IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात

Rahul Gandhi Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी त काश्मिरपर्यंतचा (Kanyakumari to Kashmir) पायी प्रवास केला होता. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. 

Aug 8, 2023, 09:12 PM IST

Maharashtra Monsoon Session 2023 : 'सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'; पूरस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांचे निवेदन

Maharashtra Monsoon Session 2023 Live : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Jul 28, 2023, 11:11 AM IST

आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Jul 26, 2023, 07:54 PM IST

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; काँग्रेस हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही

Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे.

Jul 24, 2023, 10:49 AM IST

Assembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

Jul 17, 2023, 01:49 PM IST

'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'

महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली. 

Jul 4, 2023, 06:12 PM IST