माझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान
उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
May 6, 2023, 01:55 PM ISTशहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी
बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.
Apr 28, 2023, 09:41 PM ISTनाणार येथील प्रकल्प होणार, आता 'या' ठिकाणी 13 हजार एकर जागा !
Nanar Oil Refining Project in Barsu :कोकणातील महत्वाची बातमी. प्रकल्प नाणार हा जाणार नाही तर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत.
Mar 30, 2022, 08:44 AM ISTनाणार प्रकल्पासंदर्भात आताची मोठी बातमी
Nanar Refinery Project : महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीकोणातून मोठी बातमी. नाणार प्रकल्पाचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mar 28, 2022, 08:15 AM ISTVIDEO । नाणार प्रकल्पाचं पुनरूज्जीवन होण्याची शक्यता
Nanar Refinery Project Revival As Maharashtra Govt May Change Its Mind
Mar 28, 2022, 08:10 AM ISTराज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Bala Nandgaonkar Vinayak Raut And Uday Samant On Nanar Refinery Project
Mar 7, 2021, 07:05 PM ISTनाणारमध्ये ठाकरेंच्या नातेवाईकांची हजारो एकर जमीन; भाजप नेत्याचा आरोप
नाणार रिफायनरी समर्थकांचे सत्यनारायणाला साकडे
Mar 3, 2020, 08:01 AM ISTनाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी
नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी
Feb 19, 2020, 11:50 PM ISTनाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी
'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली होती.
Feb 19, 2020, 05:42 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख टाळला
रत्नागिरीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणताही उल्लेख केला नाही.
Feb 17, 2020, 05:55 PM ISTरत्नागिरी | आता शिवसेनेला हवाय नाणार प्रकल्प
रत्नागिरी | आता शिवसेनेला हवाय नाणार प्रकल्प
Feb 17, 2020, 01:00 PM IST'सामना'तील जाहिरातीनंतर नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेत बदल
'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्याने प्रकल्पाच्या विरोधात असणारे नाणारवासीय संतप्त झाले आहेत.
Feb 16, 2020, 04:42 PM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM IST