कुत्र्याला फरफटत नेतानाचा क्रूर व्हिडिओ Viral
Apr 14, 2018, 05:16 PM ISTकुत्र्याला फरफटत नेतानाचा क्रूर व्हिडिओ Viral
कुत्र्याला फरफटत नेतानाचा क्रूर व्हिडिओ Viral
Apr 14, 2018, 03:27 PM ISTघराशेजारी कचरा जाळल्याने संतप्त युवकाचा गोळीबार
घराशेजारी कचरा जाळला म्हणून एका युवकाने गोळाबार केल्याची घटना शहरात घडलीय.
Apr 14, 2018, 11:04 AM ISTनांदेड- तळपत्या सूर्याबरोबर पाण्याची वणवण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 08:03 PM ISTपीकपाणी | धान्य महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ
पीकपाणी | धान्य महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ
Apr 2, 2018, 08:59 PM ISTनांदेड | उपचाराअभावी १० दिवसांचं बाळ दगावलं
नांदेड | उपचाराअभावी १० दिवसांचं बाळ दगावलं
Mar 31, 2018, 04:42 PM ISTनांदेडमध्ये उपचाराअभावी बाळाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा ढिम्मच
उपचाराअभावी एका आदिवासी महिलेच्या दहा दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिम्मच आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींच्या अडचणींना पारावार उरलेला नाही. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातल्या मोहपूर या दुर्गम भागातल्या गावात आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य पथकही आहे. पण या दोन्ही ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नसतो. त्यामुळेच उपकेंद्रात दोन दिवस येऊनही तिथे कोणीच नसल्यानं, उपचारांअभावी सागर कुरुडे या महिलेच्या अवघ्या दहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला.
Mar 31, 2018, 11:23 AM ISTनांदेड | वजन कमी करायचयं? मग हा व्हिडिओ नक्की पाहा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 09:35 PM ISTनांदेड । MPSC भरती गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 05:54 PM ISTसंपूर्ण नांदेड शहर काळोखात, ६ कोंटीची थकबाकी
संपूर्ण नांदेड शहर काळोखात आहे. थकबाकीपोटी महावितरणने सर्व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केलाय.
Mar 14, 2018, 11:46 PM ISTतीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन
तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं.
Mar 12, 2018, 08:43 AM ISTस्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना अटक
स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना एस.आय.टी ने अटक केली आहे. डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असून, हे सर्व आरोपी हे डमी रॅकेटद्वारे राज्यातील विविध ठिकाणी नोकरीत सामील झाले होते.
Mar 7, 2018, 09:43 AM ISTनांदेड | MPSC डमी रॅकेटप्रकरणी १५ जण अटकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 09:07 AM ISTमुंबई | ऑस्कर पुरस्कारावर दिग्दर्शक अंकुश काकोटकर यांची प्रतिक्रिया
Mar 5, 2018, 12:22 PM ISTनांदेड | सुखवार्ता | गावात मिनी डाळ मिलमधून अर्थार्जन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 12:01 PM IST