nandurbar district

Crime : डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime :  नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड. पोलिसांच्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो गांजा जप्त.

Apr 1, 2023, 06:44 PM IST

Historical Assets : घराचे खोदकाम करताना सापडल्या 10 तोफा; 300 वर्ष जुन्या तोफांचा पंचनामा

नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. 

Jan 10, 2023, 10:11 PM IST

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याची काळीकुट्ट बाजू समोर, 6 महिन्यात अर्भक आणि मातांचा सर्वाधिक मृत्यू

जानेवारी ते जून 2022 या 6 जवळपास 86 अर्भक आणि 10 मातांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Jul 7, 2022, 03:42 PM IST

कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही...

प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

Apr 26, 2021, 10:21 PM IST

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांकडे पावसाची पाठ

राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि  नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. 

Oct 9, 2016, 07:54 AM IST

धुळे- नंदूरबार जिल्ह्याकडे अजूनही पावसाची पाठ

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मात्र धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याकडे पावसाने चक्क पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

Aug 8, 2016, 08:12 PM IST