पाक-भारत तणाव तर भाजप - काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण
भारत आणि पाकिस्तानातल्या तणावामुळे अवघा देश चिंताग्रस्त असताना, भाजप आणि काँग्रेसचं मात्र कुरघोडीचं राजकारण सुरू आहे.
Feb 28, 2019, 09:51 PM ISTभाजप 'महासंवाद' कार्यक्रमात मोदींकडून जवानांचं कौतुक
'संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांसोबत उभा आहे'
Feb 28, 2019, 12:52 PM ISTनवी दिल्ली | पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून तिन्ही सैन्य दलांना पूर्ण मोकळीक
नवी दिल्ली | पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून तिन्ही सैन्य दलांना पूर्ण मोकळीक
Feb 28, 2019, 11:15 AM ISTभारत-पाकिस्तान तणाव : सर्वपक्षीय बैठकीला मोदी का नव्हते? - राहुल गांधी
भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Feb 27, 2019, 08:47 PM ISTभारत पाकिस्तान प्रश्न चर्चनं सोडवू - इम्रान खान
भारत पाकिस्तान प्रश्न चर्चनं सोडवू - इम्रान खान
Ground Report On Won_t Be In My Control Or Narendra Modi_s If This Escalates Imran Khan
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला
Won_t Be In My Control Or Narendra Modi_s If This Escalates Imran Khan
'दिलेला शब्द पाळेन', फक्त एकदा... - इम्रान खान
आपल्या विधानावर कायम राहणार असल्याचे इम्रान खानचे आश्वासन
Feb 25, 2019, 08:08 AM ISTमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTसौदीच्या राजपुत्राला पाकिस्ताकडून सोन्याने मढवलेली मशीनगन भेट
पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट्या पडलेल्या पाकिस्तानला सौदीचा मोठा आधार आहे.
Feb 20, 2019, 06:48 PM ISTमोदींचे पाकिस्तानला खडेबोल, सौदी अरेबिया राजपुत्राचे मौन
सौदी अरेबिया राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारतात नेमके कशासाठी आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Feb 20, 2019, 05:51 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST