narendra modi

Targeting Uddhav Thackeray without mentioning Modi's name PT1M20S

मोदींचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

Targeting Uddhav Thackeray without mentioning Modi's name

Aug 30, 2024, 05:10 PM IST

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो - नरेंद्र मोदी

Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, विरोधकांनाही सुनावलं आहे. 

 

Aug 30, 2024, 03:30 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर 'या' खास पाहुण्यांची उपस्थिती

15 ऑगस्ट रोजी आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 

Aug 15, 2024, 07:17 AM IST

Caste Politics : तुमची जात कंची? संसदेत जातीवरून रणकंदन; राहुल गांधींचा भाजपला 'चेकमेट'

caste politics debate in lok sabha : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत चक्क जातीवरून राहुल गांधींना टोला लगावला. जातीवरून केलेल्या ठाकुरांच्या वक्तव्यामुळं संसदेत गदारोळ उडालाय. त्याशिवाय देशभरातही पडसाद उमटले.

Jul 31, 2024, 10:30 PM IST

असा नडलो की मोदींना घाम फोडला; शाखाप्रमुख बैठकीत उद्धव ठाकरे कडाडले, 'वाकडे गेलात तर...'

Uddhav Thackeray on BJP: भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहेत. असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ते मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलले आहेत.  

 

Jul 31, 2024, 01:37 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'

PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.

Jul 30, 2024, 07:27 PM IST

'त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे...', रणबीर कपूरने पंतप्रधान मोदींची शाहरुख खानशी केली तुलना, 'राजकारणाचा फारसा विचार...'

Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं. 

Jul 29, 2024, 11:44 AM IST