मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 7000 लोकांची उपस्थिती, या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण... समोर आलं Invitation Card
Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 7000 लोकं उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय बांगलादेस, श्रीलंका, मालदीप, भूतान यासह अनेक देशाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे
Jun 8, 2024, 03:22 PM ISTनिवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'
पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
Jun 8, 2024, 03:20 PM IST
PM मोदींच्या Appointment Letter मध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं? जाणून घ्या
PM Narendra Modi Appointment Letter : भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. ज्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊ केलं.
Jun 8, 2024, 12:58 PM IST
ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, 'त्यांनी CM शिंदेंसोबत...'
Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
Jun 8, 2024, 12:58 PM IST
Modi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर
Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली.
Jun 8, 2024, 11:50 AM ISTAjit Pawar | पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ देताना संसदेत नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
Mahadev Jhankar Gives Ajit Pawar Flower Bookey To Narendra Modi
Jun 8, 2024, 11:45 AM ISTमोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTRahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?
Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Jun 8, 2024, 09:09 AM ISTराष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण, 'या' तारखेला शपथविधी; मोदी म्हणाले...
President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
Jun 7, 2024, 06:53 PM ISTVIDEO | ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? मोदींचा विरोधकांना खोचक सवाल
narendra modi on EVM machine
Jun 7, 2024, 05:15 PM ISTNDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले
Nitish Kumar Speech: एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....
Jun 7, 2024, 02:25 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड
loksabha election 2024 Narendra Modi Elected As The Leader Of Lok Sabha
Jun 7, 2024, 02:00 PM ISTPHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?
एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
Jun 7, 2024, 01:44 PM ISTNDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता
NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
Jun 7, 2024, 01:01 PM ISTमोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!
लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.
Jun 7, 2024, 12:32 PM IST