narendra modi

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे

Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे. 

Jan 11, 2024, 12:10 PM IST

22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं 'खरं' कारण

Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमधील या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत.

Jan 11, 2024, 09:09 AM IST

पंतप्रधान येणार, म्हणून नाशिकमध्ये 'हा' बदल होणार; पाहा मोठी बातमी

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक प्रशासनाच्या वतीनं शहरात काही बदल करण्यात आले आहेत. 

 

Jan 11, 2024, 08:09 AM IST

EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही मालदीवला मोठा दणका दिला आहे. 

 

Jan 9, 2024, 04:11 PM IST

'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'

Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना आव्हाडांच्या विधानावरुन विचारलं गेलं. यावेळेस शरद पवारांनी अयोध्येला जाणार की नाही हे सुद्धा सांगितलं.

Jan 9, 2024, 04:04 PM IST

लक्षद्वीपसाठी उद्योगपती रतन टाटांकडून 'ही' खास भेट, केली मोठी घोषणा

Lakshadweep Tourisum :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपबेट चांगलंच चर्चेत आलं आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात टाटा ग्रुपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

Jan 9, 2024, 02:27 PM IST

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'

Akshay Kumar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या नेत्यावर भडकला अक्षय कुमार

Jan 7, 2024, 03:31 PM IST

MBA शिल्पकार! केदरनाथ ते दक्षिण भारत.. सगळीकडेच दिसतात रामलल्ला साकारणाऱ्याच्या हातची शिल्पं

Sculptor Of Ayodhya Ram Lalla Statue: त्यांनी साकारलेली मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणार आहे.

Jan 6, 2024, 03:34 PM IST