nargis

मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिस का म्हणाल्या...'मौत मुबारक हो'

मीना कुमारी आणि नरगिस अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या...

Jun 20, 2021, 11:34 AM IST

Shocking! डॉक्टरांनी सुनील दत्त यांना नरगिस यांना जीवे मारण्याचा दिला होता सल्ला

अशी होती नरगिस आणि सुनील दत्त यांची लव्हस्टोरी 

May 3, 2021, 02:20 PM IST

नरगिसला त्याने पाहिलं आणि तो तिला मुलाखतीत विचारायचे प्रश्न विसरला... रेडिओ शो रद्द करावा लागला

त्यांनी नायकासारखी आगीत उडी मारली आणि नर्गिस यांचा जीव वाचवला.

 

Apr 22, 2021, 12:29 PM IST

आईच्या वाढदिवशी संजय दत्तची भावनिक पोस्ट

संजय दत्तने लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

Jun 1, 2019, 07:19 PM IST

'संजू' सिनेमात मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटाचं पुढील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

Jun 6, 2018, 02:57 PM IST

नर्गिसचा मराठमोळा लूक

नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

May 30, 2016, 02:34 PM IST

'डूडल'वर सदाबहार नर्गिसला आदरांजली...

भारत सरकारद्वारे दिला जाणारा 'पद्मश्री' अवॉर्ड पहिल्यांदा ज्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला त्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज 86 वा वाढदिवस... हाच दिवस 'गूगल डूडल'नंही आपल्या पद्धतीनं साजरा केलाय.

Jun 1, 2015, 02:48 PM IST

सलमानच्या चित्रपटात नरगिसचा आयटम नंबर !

बॉलिवूडची रॉकस्टार गर्ल नरगिस फाखरी `किक` चित्रपटात आपला आयटम नंबरचा तडका दाखवणार आहे. साझिद नाडियाडवाला दिग्दर्शित `किक` चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे.

Jun 23, 2014, 12:51 PM IST

शाहीदचं गुटर...गू, रॉकस्टार गर्ल नर्गिसशी

हिंदी चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आता नव्याने चर्चेत आला आहे. म्हणे त्याचं लफड सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत तीन लफडी झाली आणि ब्रेक अपही झाला. मध्यंतरी गोव्यात वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत अर्ध कपड्यातील मुली होत्या. त्याचे फोटोही टि्टवर टाकण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये खमंग च्रर्चाही झाली. आता तर रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्की हिच्या बरोबर गुटरSSगू सुरू आहे. त्यामुळे पुन्हा शाहीदचे स्टार दिसू लागले आहेत.

Mar 21, 2012, 05:44 PM IST