नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय?
Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 19, 2024, 12:23 PM IST
'ती तिथं...' सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन
Sunita Williams' husband and mother on her extended stay in space : पहिल्यांदाच सुनिता विलियम्स यांच्या या अडचणीत सापडलेल्या मोहिमेविषयी कुटुंबानं दिली प्रतिक्रिया. त्यांचा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा....
Aug 29, 2024, 09:08 AM ISTNASA अंतराळवीरांना किती पगार देतं? महिन्याच्या पगाराचा आकडा पाहून व्हाल थक्क
NASA Astronauts Salary: सध्या अंतराळामध्ये अडकलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स चर्चेत आहे. मात्र त्याचबरोबर तिच्यासंदर्भातील इतर माहितीही इंटरनेटवर सर्च होत असतानाच नासाच्या अंतराळवीरांना नेमका किती पगार दिला जातो याबद्दलही अनेकदा सर्च केलं जातं. हेच जाणून घेऊयात...
Aug 28, 2024, 07:57 AM IST...तर सुनिताची अंतराळातच वाफ होईल; मृत्यूचा उल्लेख करत NASA तज्ज्ञाचा इशारा
Astronaut Sunita Williams Return to Earth : बापरे.... अंतराळात अडकलेल्या सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासात इतक्या अडचणी? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणाले...
Aug 21, 2024, 08:17 AM IST
27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर
NASA Shares a video : आव्हानं काही थांबण्याचं नाव घेईना. अंतराळातून सुनीता विलियम्स यांच्यापुढं उभ्या राहिलेलेल्या आणखी एका आव्हानाचा व्हिडीओ नासाकडून शेअर.
Jun 25, 2024, 12:07 PM IST
अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी
गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे.
Jun 26, 2023, 06:22 PM ISTAsteroid : विशाल लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर... NASA च्या शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये
लघुग्रह (Asteroid) 2011 AG5 दर 621 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. 2040 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का? यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे.
Feb 19, 2023, 05:38 PM IST