Mission Mangal च्या यानात वर्षभर राहिल्यानंतर अखेर बाहेर पडले अंतराळवीर; NASA कडून क्षणात मोठा खुलासा
NASA Mission Mars: भविष्यात मंगळावर मोहिम पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच 'मार्सवॉक' देखील केलं. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला.
Jul 8, 2024, 08:48 PM ISTNASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?
Jun 27, 2024, 01:07 PM IST
अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!
Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते.
Sep 18, 2023, 12:36 PM ISTअसा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ
उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय.
Nov 2, 2015, 07:06 PM IST